अकोला:- श्री महादेव संस्थान गायगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून स्वच्छता अभियान राबवण्यात आली या वेळा बाळापूर ग्रामीण मंडळाचे तालुकाध्यक्ष किशोरभाऊ कुचके, विधानसभा विस्तारक अभिमन्यू नळकांडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अक्षय भाकरे, योगेश ढोरे,अजिंक्य राऊत,युवराज दांदळे,अमेय कुलकर्णी, तुषार ताले,अतुल थोटे,प्रल्हादराव फरांडे,सहदेवराव बोरकर,गणेश वाकोडे,वासुदेवराव भिवटे,पांडुरंग आगरकर, विठ्ठलराव भिवटे, उमेश बारोकार,भीवसन जाधव,नारायणराव डंबाळे,ज्ञानेश्वर भिसे,आनंद शिंदे, रामदास खेतकर गावातील नागरिक व अनेक कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते