नागभीड तालुक्यात तेंदूपत्ता संकलनाच्या हंगामास सुरुवात होणार आहे; मात्र यावर्षी संयुक्त वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी दावा केलेल्या फक्त पाच गावातच तेंदूपत्ता संकलनाच्या फळ्या लागणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. उल्लेखनीय बाब ही की, नागभीड वनपरिक्षेत्रात यापूर्वी ३१ पानफळ्यांवर तेंदूपत्त्याचे संकलन करण्यात येत होते.
नागभीड तालुका जंगलव्याप्त आहे. नागभीड तालुक्यातील अनेक गावांच्या पीक धानाचे असले आणि या मोहफुले वेचणे, मध, डिंक व रानमेवा येथे होत होते तेंदूपत्ता संकलन दरवर्षी नागभीड वनपरिक्षेत्रात चार युनिटमध्ये ३१ पानफळ्यांवर तेंदूपत्ता संकलन करण्यात येत होते.
यात जनकापूर, कोदेपार, गोवारपेठ, नवेगाव हुंडेश्वरी, कोसंबी गवळी, मिंडाळा, बागलमैडा, कानपा, कोथुळणा, बिकली, पाहाण, इरव्हा टेकरी, ढोरपा, मौशी, पान्होळी, बालापूर, म्हसली, विलम, तेलीमेंडा, कोटगाव, मांगली, मोहाळी मोकासा, किरमिटी मेंढा, रानपरसोडी आणि ब्राह्मणी या गावांचा यात समावेश होता. शासनस्तरावरून यासाठी निविदा काढून तेंदू घटकांची विक्री करण्यात येत होती.
असतो. यापूर्वी ३१ पानफळ्यांवर व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या या त्यांचे मुळके तयार करून कामात घरातील सर्वच सदस्यांचा रुळावर येण्यास मोठा हातभार लागत खरेदी केलीच नाही.
पिकावरच या तालुक्याची अर्थव्यवस्था तेंदूपत्ता संकलनाचे हे काम हातभार लागत असतो. तेंदूपत्ता निविदा प्रक्रियेला विरोध करीत स्वतःच घटकांवर दावा केला असून या अवलंबून असली तरी शेतीसोबतच या जवळपास एक महिना चालते. अगदी संकलनाच्या महिनाभराच्या तेंदूपत्ता संकलन करण्याचा दावा केला. गावातील संयुक्त वनहक्क व्यवस्थापन तालुक्यातील अनेक गावातील नागरिक पहाटे जंगलात जाऊन पाने आणणे मिळकतीत कुटुंबाची आर्थिक स्थिती यामुळे कंत्राटदारांनी तेंदू घटकांची समित्या आपापल्या गावात तेंदूपत्ता आणि दुपारपर्यंत घरी आल्यानंतर रोजगारापासून राहणार वंचित पाच गावातील संयुक्त वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी गावातील तेंदू घटकावर दावा केला आहे. त्यामुळे या गावातच तेंदूपत्ता संकलनाचे काम राहील. उर्वरित गावातील नागरिकांना मात्र तेंदू हंगामापासून वंचित राहावे.लागणार आहे. याचा मोठा आर्थिक फटका या गावांना बसणार आहे. परिसरातील अनेक गावांना तेंदूपत्ता हंगामातून मोठा आर्थिक फायदा होत होता.
विश्वासार्ह माहितीनुसार वनहक्क व्यवस्थापन समित्यांनी तेंदू संकलन करणार आहेत.
गोळा करणे, तेंदूपत्ता संकलनाचे काम रोजीरोटीचा प्रश्न जंगलावर अवलंबून करणे यासारखी कामे करीत असतात. संध्याकाळच्या वेळेस ते पानफळीवर तेंदूपत्ता संकलन होत होते; मात्र यावर्षी जनकापूर, कोदेपार, वासाळा मक्ता आहे. नागभीड तालुक्यातील मुख्य यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम विक्रीसाठी नेणे असे हे काम आहे. या काही गावातील संयुक्त वनहक्क मांगरुड आणि खरबी येथील संयुक्त सर्वाधिक लाभकारक आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....