कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर डाबकी रोड अकोला येथे दर रविवारी मोफत तपासणी व मोफत औषधी वाटप करण्यात येते आज ऐकून ४४ रुग्ण आले असता दोन रुग्ण डोळ्याचे रुग्ण तपासणी साठी दमानिया नेत्रलया येथे करण्यात येईल डॉक्टर प्रकाश मेटागे आरोथोपेडीक तज्ञ यांनी ९ रुग्ण तपासून १ रुग्ण एसरे साठी दत्त हौस्पिटल येथे पाठविण्यात आले बाकी डॉक्टर जे जी गोसावी कान नाक घसा तज्ञ , जनरल फिजिशन डॉक्टर तेजराव नराजे यांनी बाकी रुग्ण तपासून त्याच्या वर मोफत औषधउपचार करण्यात आला तर डॉक्टर रोहिणी खडसे होमियौपेथीक तज्ञ यांनी १३रुग्ण तपासून औषधी वाटप मध्ये डॉक्टर ज्ञानदेव बदरखे,डॉक्टर राठोड मामा, व गजानन धरमकर यांनी सेवा दिली तर फुल्ल बॉडी तपासणी मध्ये ऐकून ११ गरजूनी रक्त तपासणी करून घेतली कार्यक्रमाचे सूत्र संचालन माजी सैनिक सुभाषराव म्हैसने यांनी केले कार्यक्रमाला माजी नगरसेविका सौ मंगला म्हैसने,गजानन माळी,शर्मा बाई,,विलास आगरकर, , हिमंतराव पोहरे, विट्टल चिकटे ,दत्ता अर्बट इत्यादी मंडळी नी सहकार्य केले