ब्रह्मपुरी: एकलव्य शारदा मंडळ मालडोंगरीच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाराज नगर येथे महिला मंडळाच्या वतीने तीन अंकी मराठी नाटकाचे आयोजन दिनांक 4 ऑक्टोंबर रोज मंगळवारला ""देवाचिया द्वारी.! अर्थात दगडाचा देव...!" आयोजन करण्यात आले आहे तरी इच्छुक नाट्य प्रेषकांनी या महिला मंडळाचा नाटकाच्या सादरीकरणाचा आस्वाद घ्यावा अशी माहिती झाडेपट्टीतील नामवंत नाट्य कलाकार तथा नाटकाचे लेखक हिरालाल पेंटर (सहारे)यांच्याकडून कळविण्यात आली आहे.