उमरखेड प्रतिनिधी जंगल भागातील उमरखेड यापासून 80 की मी अंतरावर घमापूर कुरळी येथील 60 वर्षीय महिलेच्या किडनीच्या आजारामुळे मुत्यु झाला शासन प्रशासन आजारग्रस्त अद्याप पर्यत कोणताही निर्णय घेतला नाही आता ग्रामस्थ आंदोलन च्या मार्गी आहेत। किडनी आजारग्रस्त 90 टक्के रुग्ण शेतमजूर आहेत शासन व प्रशासन कडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे किमान प्रति रुग्ण तीन लाख देण्यात यावे तरच त्याचा जीव जिवंत राहील आठ ते दहा दिवसांत कुरळी गावाच्या रुग्णाची दखल न घेतल्यास सर्व रूग्णना घेऊन जिल्हाधिकारी कार्यलय समोर ठिय्या आंदोलन करू राष्ट्रवादी कांग्रेस नेते शंकर जाधव बबलू जाधव पाटील समस्त गावकरी घमापूर कुरळी शासन प्रशासन कर्तव्यदक्ष जिल्हा प्रशासनाणे या गंभीर प्रकारची दखल घेणे गरजेचे आहे