अकोला :-
कार्यकर्ता पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी जबाबदारीने पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी मेहनत करून अकोला जिल्ह्यासाठी व महानगरासाठी केलेले लक्ष पूर्तीसाठी सदस्य नो नोंदणी अभियानात सक्रिय देणे लक्ष द्यावे आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीमध्ये तसेच पदाधिकारी होताना या बाबीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगून आपण जगातील सर्वात मोठी पक्षाचे सभासद असल्याचा व समाजातील सर्व स्तरातील नागरिक सभासद होण्यासाठी इच्छुक असून संपर्क मोहिमेच्या माध्यमातून अभियान यशस्वी करा असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
आज अकोला जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक दिवस संघटनेला या अभियानांतर्गत सदस्य नोंदणीला गती देण्याचं काम सुरू असून आज अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात 227 ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू झाला असून जागृत बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरापासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात प्रसंगी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर यांनी प्रभाग पाच प्रभाग तीन प्रभाग चार प्रभाग 12 प्रभाग 13 प्रभावी प्रभाग 18 प्रभाग आठ प्रभाग 19 प्रभाग 6, प्रभाग 14 या ठिकाणी 26 ठिकाणी भेटी देऊन अभियानाला सदिच्छा भेट देऊन सक्रिय सहभाग घेतला याप्रसंगी ते बोलत होते खासदार अनुप धोत्रे, किशोर पाटील, माधव मानकर, जयंत मसने, विजय अग्रवाल, एडवोकेट देवाशिष काकड, देवेंद्र देवर , प्रशांत अवचार, संदीप गावंडे टूलु जयस्वाल राहुल देशमुख निकिता प देशमुख सारिका जयस्वाल गीतांजली शेगोकार अजय शर्मा जानवी डोंगरे पवन पाडिया, चंदा शर्मा विजय इंगळे विनोद मापारी वेंकट ढोरे सुमनताई गावंडे, दिलीप मिश्रा अमोल गीते अमोल गोगे, हेमंत शर्मा अभिजीत बांगर, शितल जैन नितीन बाटे सजयगोटफोडे, मिलिंद राऊत आणि नावकार पल्लवी मोरे सुभाष खंडारे, सुनिता अग्रवाल, योगेश मानकर, केशव हेडा, हरीश काळे, रश्मी अवचार, शिवलाल इंगळे, गोपाल मुळे एडवोकेट नितीन गवळी, घोगरे, वगारे , श्रावण इंगळे प्रवीण जगताप, भोला परदेशी, विपुल घोगरे, मंगेश सावरकर, सुनील कांबळे, शंकराव वाकोडे, राजेश बेले, विवेक भरणे, अंबादास उमाळे, मधुकर पाटकर संतोष शिवरकर पंकज वाडी वाले रवी गावंडे, सागर तायडे, गोविंद गोयंका, माधव बकाल पवन वर्मा विजयसिंह सोळंके, दत्तू पाटील, दिनकर पाटील, संजय गावंडे वसंतराव गावंडे अनिल गावंडे, वर्षा गावडे कल्पना भाल तिलक, मंजुषाताई सावरकर, आदींनी सदस्य नोंदणी अभियानात भाग घेऊन शहरामध्ये ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सदस्य नोंदणी अभयानात सहभागी घेऊन भाजपाचे सभासद केले व जागतिक स्तरातील सर्वात मोठी पक्षाची सदस्य होण्यासाठी मातृशक्ती युवाशक्ती तसेच समाजातील विविध घटकांचा ओढा कल मोठ्या प्रमाणात होता त्यांचे सर्वांचे स्वागत खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....