देशहितासाठी सातत्याने दिलेली जबाबदारी पार पाडणारे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखल्या जाणारे देशाचे गृह आणि सहकार मंत्री नामदार अमित भाई शाह, व राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे राज राजेश्वर नगरीमध्ये आज दिनांक 23 एप्रिल मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता स्थानिक क्रिकेट क्लब मैदान टावर जवळ रेल्वे स्टेशन रोडवर जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी येत आहे.
एक लाख पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याच्या दृष्टीने महायुतीच्या वतीने तयारी करण्यात येत असून आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार आकाश फुंडकर आमदार संजय कुटे आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले, आमदार वसंत खंडेलवाल आमदार श्वेता महाले आमदार लखन मलिक माजी आमदार तुकाराम बिडकर बळीराम सिरस्कार डॉक्टर रणजीत पाटील गोपीकिशन बाजोरिया वसंत राव खोटरे विजयराव जाधव अनंतराव देशमुख विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने तेजराव थोरात नकुल देशमुख, विजय देशमुख श्रीरंग दादा पिंजरकर अश्विन नवले, संदीप पाटील कृष्णा अंधारे, योगेश अग्रवाल, वसंत बाचोका, माधव मानकर अडवोकेट देवाशिष काकड, राजेश रावणकर राजेश नागमते , भूषण कोकाटे संजय इंगळे मणिराम ताले श्रीकृष्ण मोरखडे उमेश पवार संजय गोटफोडे देवेंद्र देवर,गणेश मानकर, अंबादास उमाळे रमेश लोहपुरे हिंगे भिकाजी धोत्रे गजानन उंबरकर महेंद्र गोयंका हरीश टावरी गणेश अंधारे संतोष पांडे दिलीप मिश्रा पवन महाले चंदा शर्मा वैशाली शेळके वैशाली निकम राधिका तिवारी सुमनताई गावंडे, एडवोकेट मोती सिंग मोहता डॉक्टर अशोक ,ओळंबे, कृष्णा शर्मा, चंद्रशेखर पांडे गुरुजी डॉक्टर राजेश देशपांडे मराठा महासंघ कुणबी सेना लहुजी सेना रासप भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय तयारी सुरू आहे.
अनेक सामाजिक संघटना राष्ट्रवादी विचारसरणीचे नागरिक वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये लागले आहे.