योगा, संगीतमय योगा, एरोबिक्स योगा, योग नृत्य, प्राणायम निशुल्क प्रशिक्षण करीता परिवर्तन योगा परिवार आरोग्यम योगनृत्य शक्ती फाऊंडेशन, चंद्रपूर संघटनेचे जनसेवार्थ लोकार्पणराष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे लोकार्पण करण्यात आले.यावेळी डॉ. मंगेश गुलवाडे, रामपाल सिंह, विजय चंदावार, वासुदेवराव सादमवार, रंजनाताई श्रीवास्तव, डॉ. सपनकुमार दास, रवि गुरनूले, रवि लोणकर, वंदना संतोषवार, किरण बुटले यांच्यासह अनेक मान्यवर तथाआरोग्यम योगनृत्य शक्ती फाऊंडेशन चे पदाधिकारी अध्यक्ष अनिल फाले,सचिव शशिकांत म्हस्के, सलीम चाराणीया, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर गरमडे, नितेश मल्लेलवार, संजय गरमडे, संजय भोसले ,विशाल गाजिनवार,नसीम चारनिया सुषमा म्हस्के, सुनंदा फाले,रूपाताई वखारिया शितल गुरनूले, नीता गरमडे, किसन झाडे, शारदा झाडे, एकनाथ रासेकर, नमु बद्खल् रुपाली मल्लेलवार, प्रमोद नागरकर चंदूजी धुडसे श्री निंबाळकर गणेश झाडे ऱजनि पाल मनीषा लोखंडे पौर्णिमा चांदेकर व अन्य उपस्थित होते.