अकोला:-
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज सेंटर प्लाझा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच मा. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या विजयाची पताका फडकवण्याचा संकल्प करण्यात आला.
याप्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. रणधीरभाऊ सावरकर, लोकसभेचे युवा उमेदवार अनुपजी धोत्रे,आ. वसंतजी खंडेलवाल,जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया,शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विनजी नवले,विठ्ठल सरप पाटील,भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,शिवसेना महानगर प्रमुख योगेशजी अग्रवाल,उषाताई विरक,शशिकांत चोपडे,योगेश बुंदेले,महेश मोरे,कमल खरारे,रमेश गायकवाड,दीपक दांदळे,प्रकाश पाटील गीते,प्रवीण वैष्णव,उमेश कोकाटे,शंकर ताठे,शुभम थिटे,उमाताई शर्मा,निशाताई ग्यारल,सपनाताई नवले,स्वानंदी ताई पांडे,निखिल ठाकूर,नितीन मानकर,रवि भामरे, सागरभाऊ पूर्ण,प्रतीक मानकर, चेतन गायकवाड,राजेश दांडेकर,गणेश गोगे,नितीन बदरखे,दीपक नावकर,सुनील उगले,राजूभाऊ भोर,रविभाऊ देशमाने,शेख मोहसीन आदी उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....