स्थानिक जुनी वडसा रोड, श्री पोपटे यांच्या झेन लॉन समोरील भागात से.नि. रेंजर कुथे यांचा नातू चि. छोटू उर्फ हिमांशु कुथे वय 12 ते 13 वर्ष या चिमुकल्याचा वीज पडल्याने दुःखद म्रुत्यु झाल्याची घटना काल दिनांक २१/६/२०२२ ला 3.30 च्या दरम्यान घडली.
तो घराच्या वर स्लॅब वर खेळत असल्याचे सूत्राद्वारे समजले.