कारंजा (लाड) मुळ कारंजा निवासी झुंजार पत्रकार संतोष झेलकर हे रोजगाराच्या शोधार्थ पुणे येथे गेले. व सध्या पुण्यात स्थायिक असून ते साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राचे पुणे जिल्हा प्रतिनिधी म्हणून समाजसेवेत कार्यरत आहेत. त्यांची कन्या कु.मधुरा संतोष झेलकर हिने चांगल्या गुणांनी, पुणे विद्यापिठातून, इयत्ता दहावी परिक्षा उत्तिर्ण केली. त्याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक होत असून, नातलग,मैत्रीणींकडून तिचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराकडून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीकरीता खूप खूप शुभेच्छा !