आज चोहोट्टा बाजार येथे कामगार कल्याण योजने अंतर्गत किचन सेट बांधकाम पेटी वाटप
मा.आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्या हस्ते वाटप करून कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला व या केंद्राच्या माध्यमातून मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.
या केंद्राच्या माध्यमातून प्रथमच चोहोट्टा बाजार मध्ये कामगार कल्याणच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार असुन यापुढे नोंदणी करीता अकोला येथे जाण्याची आवश्यकता नसल्यामुळे सर्व अकोट व तेल्हारा येथील लाभार्थ्यांना या केंद्राचा मोठा लाभ होणार आहे.
प्रमुख उपस्थिती मा आमदार रणधीर भाऊ सावरकर विवेक भरणे
याप्रसंगी श्री. मधुभाऊ पाटकर, श्री. शेषराव पाटील वसू प्रवीण डिक्कर, श्री. मंगेश ताडे, श्री. निलेश वहिले, श्री. दिलीप बोंडे, श्री. गजू येलोणे, श्री. सोनाजी खोडके, श्री. स्वप्निल बोंडे, श्री दिलीप पटोकार, श्री. किशोर सरोदे सुधाकर खोटरे विष्णुदास आढे नारायण साबळे श्रीकांत गाडेकर मंगेश धनबर नारायण वसू प्रदीप ताडोकर करन मुंढे प्रफुल पेठे किसन सेट यावेळी असंख्य लाभार्थी यांनी लाभ