अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते तथा राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती चे अध्यक्ष तसेच श्री गुरुदेव व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळापूर तालुक्यातील देगाव येथिल बलदेवराव पाटील यांचे शुक्रवारी दि ३१ जानेवारी रोजी रात्री ११. ४५ वा दीर्घ आजाराने वयाचे ७८ व्या वर्षी निधन झाले त्यांची अंत्यविधी दि १ फेब्रुवारी ला दुपारी ४ वा त्यांचे राहते घर देगाव येथून निघुन अंत्यसंस्कार कऱण्यात आले.
माजी सैनिक सुभाषराव म्हैसने व पाटील समाज वर वधू सूचक केंद्र अकोला, म्हैसने परिवार डाबकी रोड अकोला व कर्ता हनुमान मंडळ वानखडे नगर अकोला च्या वतीने भावपूर्ण शद्धांजली