अकोला :-कर्ता हनुमान मंडळ चा उपक्रम मागेल त्याला वृक्ष व जो संवर्धन करेन तेथेच वृक्ष लागवडी अंतर्गत आता पर्यंत पार्वती नगर येथे माजीसैनिक शांताराम काळे, रेणुका नगर येथे नारायणराव ताथोड, आश्रय नगर येथे अनुराग बोरकर, अनुसया नगर येथे अजय राऊत, गजानन नगर गल्ली ९ मध्ये श्रयश गोलांडे, महाकाली नगर येथे दीपेश जाधव, व श्रावण महिन्याच्या च्या पर्वावर समाज सेवक अशोक पाटील भिलकर गजानन नगर यांनी दोन वृक्ष लावून संवर्धनाची सुद्धा जबाबदारी घेऊन टी गार्ड सुद्धा लावले आता पर्यंत शासनाने असंख्य वृक्ष लावले परंतु संवर्धन नाची जबाबदारी घेतली नाही ही बाब लक्ष्यात घेता,निसर्गाचा समतोल राख न्या साठी वृक्ष लागवड फार महत्वाची कर्ता हनुमान मंडळाचे अध्यक्ष माजीसैनिक सुभाषराव म्हैसने (९९२११३०००६)त्याच्या सोबत त्याचे पूर्ण कर्ता हनुमान मंडळ व त्याच्या सौ माजीनगरसेविका सौ मंगला म्हैसने (९८२३८७१५३३) यांची साथ सुद्धा लाभते ज्या गार्जुना मोफत मोतीबिंदू चे ओप्रशन करायचं असेल, मोफत ऑक्सिजन मशीन ची आवश्यता असेल मोफत औषधी ची आवश्यकता असेल जसे डायबीटी ,शुगर, बीपी या प्रकारच्या आजारावर औषधी ३०दिवसाची मोफत देण्यात येते या कामात त्यांना सत्यसाई संघटना अकोला किशोर रत्नपारखी याची साथ लाभते गर्जूनी वरील मोबाईल नंबर वर सम्पर्क करावा ही विनंती , विष्णू चावरे, संजय बेलूरकर, बोबळे साहेब,मुरलीधर आवटे, विलास आगरकर, कोकाटे साहेब, भिकाजी भगत, अनुराग आठवले, हिमतराव पोहरे,विट्टल चिकटे, अशोक भिलकर ,वसंत जायदे, सेलसींग सिसोदिया, संजय देशमुख, दीपक चतार,संजय वेध, प्रभाकर ठाकरे,रमेश शेरेकर, सोपान वतसे, प्रकाश कुलट,गजानन माळी(मंडपवाले), भिकुलाल पोपट,ह भ फोटो सुखदेव वाडकर महाराज, उन्हाळे सर,भागवत गिरी,महादेवराव खडसाळे,अनिल गावंडे संजय बहाळ,माजीसैनिक लक्ष्मण मोरे, माजीसैनिक शनकर देशमुख, माजीसैनिक सुरेश वढें,माजीसैनिक रामेश्वर लांडगे, माजीसैनिक वसंत खेडकर,माजीसैनिक शांताराम रोहनकार, माजीसैनिक बाहेकर, माजीसैनिक सावखे इत्यादि मंडळी नि वृक्ष लागवड व संवर्धनाचा बेडा उचललं असून आणि वृक्ष जगवून दाखवू असा संकल्प केला या कार्यास त्यांना वृक्ष मित्र वासूदेव कडू हे वृक्ष पुरवठा करतात वृक्ष मित्र प्रकाश इंगळे हे शारीरिक मेहनत घेऊन खडे करून सर्वधन चि जबाबदारी घेतात
आपल्या प्रतिक्रिया द्या....