आरमोरी येथील हितकारिणी हायस्कूल तथा जुनिअर कॉलेज येथे *डॉ. बाबासाहेब आंबेडकर महपरिनिर्वाण दिन* कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य जे. एस. फुलझेले होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक श्याम बहेकार, प्रा. कु. रुपाली शेंडे, श्री दुर्वास बुद्धे सर, होते. याप्रसंगी महामानव बाबासाहेब डॉ. आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. या प्रसंगी पर्यवेक्षक श्री श्याम बाहेकार, दुर्वास बुद्धे तसेच प्रा. प्रीतम सेलोकर यांनी बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचे जीनवकार्य समजावून दिले.. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून , रुपराम निमजे, , विनायक मानकर, प्रा संदीप प्रधान, प्रा कु ज्योत्सना डहारे, प्रा रूमदेव सहारे, प्रा. निखिल नैताम, श्री अरुण मेश्राम, प्रा कु टीना सारवे, प्रा प्रीतम सेलोकर, प्रा आशिष म्हशाखेतरी, प्रा कु वैशाली मेश्राम,, प्रा राजेंद्र दोनाडकर, कु सोनल पेटेवार, कु. शारदा श्रीरामे,कु स्वाती कुणघाटकर, कु स्मिता सलामे, प्रशांत नारनवरे, सतीश धात्रक, अरुण मेश्राम, दादाजी चौधरी, सिडाम सर, राजेश हेडाऊ सर, हिमांशू मातेरे ईद्यादि पाहुणे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री.विनायक मानकर सर व प्रा. प्रीतम सेलोकर यांनी केले, कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नाना दुमाने, प्रकाश सुरपाम, टिकाराम लिंगायत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.