अकोला:-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष एनडीए सरकार शेतकऱ्यांना नमन करून शेतकऱ्यांचा सन्मान करून शेतकऱ्यांच्या निर्णय घेऊन अनेक योजना छोट्या शेतकऱ्यांपासून तो मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना सुरू करून देशाच्या स्वातंत्र्य काळानंतर सर्वात जास्त मदत देणार सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार असून केवळ गप्पांचा बाजार करणाऱ्या शेतकऱ्यांचा शोषण करणारा शेतकऱ्या विषयी चुकीचे धोरण आखणारे काँग्रेस व त्यांचे सहकारी तसेच सत्तेत असताना घरी बसून कारभार करणारे उबाठासेना नेते सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर न जाणारे नेते निवडणुकीच्या काळात केवळ मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषाने टीका करून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना यश मिळणार नाही असा विश्वास भाजपा शेतकरी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस रावसाहेब कांबे यांनी व्यक्त केला.
आपल्या मतदारसंघात लक्ष न देता केवळ ज्या पक्षाने ज्या नेत्याने त्यांना सुरत गोवाहाटी त्यांच्यावर टीका न करता सुपारी घेतल्यासारखं मोदी फडणवीस यांच्यावर टीका के करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यावर थुकण्याचा प्रकार असल्याचाही श्रीकृष्ण मोर खडे यांनी सांगून टीका करणाऱ्यांचा समाचार घेतला.
भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.खास.राजकुमार चाहरजी यांच्या निर्देशानुसार शेतकरी व मजुरांच्या अपेक्षा जाणुन घेण्याच्या उद्देशाने अकोला जिल्हा ( म्हैसाग) येथुन किसान मोर्चाच्या ग्राम परिक्रमेचा शुभारंभ झाला देशाचे यशस्वी संरक्षण मंत्री व शेतकरी नेते राजनाथ सिंग, बुलडोजर बाबा उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शुभहस्ते ग्राम परिक्रमा यात्रा सुरू झाली याच धरतीवर अकोला जिल्ह्यात
महाराष्ट्रातही किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे , प्रदेश सरचिटणीस मा ललीतजी समदुरकर विनोद जाधव सुधाकर गिते यांच्या नेतृत्वाखाली या परिक्रमेची सुरुवात झाली .अकोला जिल्ह्यात ही भाजपा किसान मोर्चा आयोजित जिल्हा *ग्राम परिक्रमा यात्रा* चा शुभारंभ अकोल तालुक्यातील *म्हैसाग* , खासदार संजय धोत्रे यांच्या वाढदिवसाचे अवचीत्त साधुन .
या उपक्रमाचा शुभारंभ अकोला भाजपा प्रदेश सरचिटणीस मा रणधिरभाऊ सावरकर किशोर मागटे पाटील जयंता मसने अनुपभाऊ धोत्रे आ प्रकाश भारसाकळे आ हरिषजी पिंपळे आ वसंत खंडेलवाल विजयजी अग्रवाल तेजरावजी थोरात कृष्णा भैय्या शर्मा बळीराम भाऊ सिरस्कार यांच्या नेतृत्वात जिल्हा भर यात्रा चालणार आहे
*ग्राम परिक्रमा यात्रा* या यात्रे सोबत किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे शहर अध्यक्ष वैकुढ ढोरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रावसाहेब काबे जिल्हा सरचिटणीस भरत काळमेघ, संदिप उगले गजानन थोरात, विजय फुकट विधानसभा प्रमुख दिलीप पटोकार, सचिन देशमुख मनोज देशमुख जिल्हा प्रसिद्धीपरमुख शिवशंकर डिक्कर उपाध्यक्ष पुरुषोत्तम माहोरे उप
मंगेश सावरकर , सरचिटणीस सतीश देशमुख, प्रसिद्धि प्रमुख वैभव गझलकर सोबत राहणार आहेत याप्रसंगी राजेशजी बेले देवेंद्र देवरशीश, चदाताई लाहोडे व बचत गटाच्या महिला, निखिल काळमेघ, महेश काळमेघ, विजय गावडे बाळकृष्ण गावंडे, आकाश पिपरे रुपेश पाटील अनिल पाटील राजु पाटील जगदीश घोडे, गजानन महाल्ले, म्हैसाग येथील गावकरी मंडळी व शेतकरी वर्ग उपस्थित होते ग्राम परिक्रमा कार्यक्रमाची माहिती किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष श्रीकृष्ण मोरखडे व रावसाहेब काबे यांनी दिली. ग्रामीण जनता अनेक अडचणी सोबत सरकारने केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून देशाच्या परिस्थितीवर व त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अनेक योजनेचे स्वागत केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....