अवैध मुरमाची चोरी करणाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार तहसिल प्रशासन हलबीटोला तसेच वनविभागाच्या मागे असणाऱ्या तलावाची अवैध मुरमाची चोरी कोणी केली आता हि चिंताजनक प्रस्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे चर्चेचा माध्यमातून अवैध मुरमाची चोरी करणारे माफियांवर कारवाई का होत नाहि.
गोरेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जोमाने चर्चा सुरू आहे.
मुरमाची चोरी झाली का नाही यावर नागरिकांमध्ये चर्चेचा माध्यमातून प्रकरणाला कशा प्रकारे उघडता येईल या संदर्भात संपूर्ण पणे माहिती ज्या भागातून मुरमाची चोरी होते तिथे मोजमाप व्हायला पाहिजे व अवैध मुरमाची चोरी करणारे माफियांवर कारवाई व्हायला पाहिजे अशी चर्चा ग्रामीण भागातील हलबिटोला तसेच वनविभागाच्या मागे तलावामधून मुरमाची चोरी होत आहे अशी चर्चा घोटी तसेच आंबाटोली येथील नागरिक सकाळचा सुमारास करत आहे.......
या प्रकरणासंदर्भात गोरेगाव तालुक्यातील नागरिकामध्ये तहसीलदार यांची अवैध मुरमाची चोरी करणाऱ्या माफियान सोबत साठ गाठ तर नाही अशी चर्चा गोरेगाव तालुक्यात सुरू आहे....