ब्रह्मपुरी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पाण्याखाली असलेल्या शेतिचे लाडज, चिखलगाव,हरदोली, चिंचोली,सावलगाव, सोनेगाव,सोंद्री,सुरबोडी, पिंपळगाव भो.,अर्हेर नवरगाव,भालेश्वर,कोलारी,बेलगाव ,देऊळगाव,तोरगाव बु.,नांदगाव जानी ,दिघोरी रणमोचन,खरकाडा अशी अनेक गावातिल शेती आठ दिवसांपासून पाण्याखाली असल्यामुळे शेतकरयांचे खुप नुकसान झालेले असुन प्रशासनाने तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
आपल्या प्रतिक्रिया द्या....