चंद़पूर:-जिहयातील प़सिद्ध निर्मल स्पर्धा परिक्षा क्लासेस तफै देण्यात येणारा प़तिष्टेचा "शिक्षक भारती..2022" पुरस्कार यंदा राज्य पत्रकार संघाचे मूल तालुका सरचिटणीस तथा खबर महाराष्ट्राची न्युज चे संपादक मनिष रक्षमवार यांना त्यांच्या सेवाभावी,सामाजिक,पत्रकारितेतील प्रशाणिय कार्यासाठी घोषीत झाला
आहे.तालुका प़मुख औदयोगिक विभाग तथा सवं मानव व गौ सेवा संघटन प्रमुख असलेले मनिष रक्षमवार यांनी कोरोना काळात केलेले अतुलनीय काम,गौ सेवा व रक्षणासाठी घेतलेला मोठा पुढाकार यासोबतच बाळगलेली शैक्षणीक दृष्टी ,पत्रकारीता क्षेत्रातील योगदान व औद्योगीक क्षेत्रातील कामगारांच्या न्यायहक्कासाठी घेतलेला पुढाकार मार्गदर्शन असल्याचे स्पष्ट करीत निर्मल स्पर्धा परिक्षा क्लासेस तफै "शिक्षक भारती...2022" करीता मनिष रक्षमवार यांची निवड केलेली आहे.या पुरस्काराबद्धल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.