अकोला:- रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत राहिली जीन परिसरात राहणारे व्यापारी अरुणोरा यांचे मारुती व्हॅन मध्ये येऊन काही अज्ञात आरोपी आरोपींनी अपहरण केले असून या घटनेची माहिती मिळताच रामदास पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज बहुरे स्थानिक अपराध शाखा पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी आपल्या पथकासोबत घटनास्थळी पोहोचवून तात्काळ कारवाई सुरू केली .