समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या २५८५ जयंती निमित्त दिनांक १६/०५/२०२२ रोजी सकाळी ५.०० वाजता "बुद्ध पहाट " हा बहारदार बुद्धगितांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी ह्या संगीतमय बुद्ध वंदनेच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तथागत बुद्ध, फुले, शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सम्यक विहार न्यास, टी. पाँइंट. परीसर नवेगाव गडचिरोली घ्या वतीने करण्यात आले आहे.