अकोला:-
दि 9 मार्च 2025, रविवार रोजी अमरावती मधे मध्यवर्ती भागात, मानसिक आजारी व्यक्ति ची काळजी घेणाऱ्या कुटुंबातील माणसांसाठी एका दिवसाचे विनामूल्य शिबीर होत आहे. याशिबिरात सायकियाट्रीस्ट्स कार
तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, तसेच एकलव्य फाउंडशेनचे स्वयंसेवक कुटुंबियांच्या दैनदिंदिन प्रश्नांवर बोलतील.
या शिबिरात मानसिक आजारा संबंधी शास्त्रीय माहिती, उपचारांविषयी माहिती, डॉक्टरांना काय माहिती द्यावी?
सुधारणेसाठी घरचेलोक काय करू शकतात? मानसिक आजारी व्यक्तीशी कसे वागावे? तिला कसेसमजनू घ्यावे?
तिला सुधारणेसाठी कशी मदत करावी? कुटुंबातील माणसांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी? मानसि क आजार
एकदा बरा झाल्यावर काय काळजी घ्यावी? एकलव्य फाउंडशेन आजारी व्यक्ति साठी व कुटुंबातील काळजी घेणाऱ्या
माणसांसाठी काय काम करते याविषयी माहिती दिली जाईल. तसेच आपल्या प्रश्नांनाही उत्तरे देण्यात येतील.
या शिबिरासाठी नावनोंदणी करण्यासाठी 7040205175 किंवा 9225575432 या क्रमांकावर सपंर्क साधावा.
नावनोंदणी केल्यावरच शिबिराला प्रवेश मिळेल.
हे शिबिर पुण्याचे एकलव्य फाउंडशेन फॉर मेंटल हेल्थ, APA, VPA व पंजाबराव देशमुख वैद्यकीय
महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने, क पालकत्व - मानस प्रबोधिनी अमरावती व प्राज फाउंडशेनच्या
आर्थिक साहाय्यातेने होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....