कारंजा :- भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे यांच्या शुभ हस्ते तालुक्यातील सुकळी येथील नागाई मंदीर परिसरात सभागृहाचे भूमिपूजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे ,भाजपा उपाध्यक्ष राजीव भेंडे,संजय भेंडे ,भाजपा उपाध्यक्ष राजूभाऊ गाढवे यांचे गावकऱ्यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले.नागेश पाटिल सरपंच,प्रमोद भोयर ,प्रशांत चौधरी, अमोल हिंगणकर ,गजभिये ग्राम सेवक,उपरपंच तुकाराम पाटिल,माणिकराव चौधरी,प्रल्हाद पाटील वानखडे,महादेवराव कोल्हे,दिलीप वानखडे,बबनराव गावंडे,समाधान चौधरी, नितीन चौधरी,मोतीराम मेश्राम,पंकज दहिवले,नागसेन उके,रामदास खोब्रागडे,दीपक हिंगणकर,शिशुपाल पाटिल,निखील खरीपकर,प्रशांत गडामे,किसनराव खरीपकार, ईत्यादी सह गावातील लोकं मोठ्या संख्येने उपस्थीत होते.असे संजय भेंडे तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....