गडचिरोली:-
घटक :- गडचिरोली,तक्रारदार :- पुरुष, वय 32 वर्षे, रा. कुरखेडा , ता. कुरखेडा जि.गडचिरोली आरोपी = श्री. देविदास मुखरु देशमुख, , वय 45 वर्षे, धंदा-नौकरी लिपिक , वर्ग 3, नगरपंचायत कार्यालय कुरखेडा ,ता. कुरखेडा जि. गडचिरोली*लाच मागणी रक्कम* :- रुपये 5400/- ची मागणी करुन तडजोडीअंती रुपये 5000 /- पडताळणी:- दि. 27/06/2022स्विकारणी :- रुपये 5000/- दि. 28/06/2022 कारण :- तक्रारदाराच्या यास सीसी रोड व मंदिराचे सौंदर्यकरण कामाचे थर्ड पार्टी बिल मंजूर करून काढून देण्याचे कामाकरिता आरोपी श्री देवीदास मुखरू देशमुख यांनी रुपये 5400/- लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये स्वीकारले.
आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने स्वत: आरोपी यांनी पडताळणी नंतर रुपये 5400/- मागणी करून तडजोडीअंती 5000/- रुपये स्वीकारल्याने नमुद आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. मार्गदर्शन :- मा. पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मा.श्री मधुकर गिते, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर, पर्यवेक्षण अधिकारी: मा. श्री सुरेंद्र गरड, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. गडचिरोली तपासी अधिकारी :- श्री. श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. गडचिरोली. सापळा कारवाई पथक - श्री. श्रीधर भोसले, पोलीस निरीक्षक , सफौ /प्रमोद ढोरे, पोहवा/ नथ्थू धोटे, पो.ना. राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी, पो.शी. संदीप उडान, चा.पो.हवा. तुळशिराम नवघरे सर्व ला.प्र.वि. गडचिरोली. हैश वैल्यू घेण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.अँन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली दुरध्वनी 07132-295020पोलिस उप अधीक्षक सुरेन्द्र गरड मो. क्र. 9822684895@ टोल फ्रि क्रं. 1064
आपल्या प्रतिक्रिया द्या....