अकोला :-
राजस्थान मधील लोक देवता श्री राणी सती दादी यांना लाखो भक्त जातपात विसरून सामाजिक समरसता सोबत मानवता तसेच सनातन धर्माची परंपरा अविरतपणे सुरू करण्याची शिकवण देते अशा राणी सती दादी भादवा उत्सव भक्तांसाठी प्रेरणादायी व इच्छापूर्ती मनोकामना सोबत प्रत्येकाला सोबत घेऊन कार्य करण्याची प्रेरणा देणारी असल्याचे प्रतिपादन सौभाग्यवती चंदाताई हरीप्रसाद तिवारी यांनी केले.
संत गजानन महाराज यांच्या पावस्पर्शाने पवित्र शताब्दी पूर्व मोठे राम मंदिरात श्री राणी सती धाम येथे भादवा उत्सव निमित्त 56 भोग दर्शन तसेच श्री राणी मंगल पाठ निमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या श्री राणी सती दादी महिला मंगल पाठ तर्फे श्री नारायणी नमो नमो तसेच श्रीराम हरिहर, संस्था, श्री राणी सती दादी रामदेव बाबा जन्मोत्सव रामदेव बाबा सेवा समिती तर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मोठ्या प्रमाणात मातृ शक्ती उपस्थित होत्या. वेळी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला सुप्रसिद्ध गायक माधवराव वानरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार कुंजबिहारी जाजू, विक्रम झुंझुनवाला, संदीप जोशी, ओम प्रकाश गोयंका महेंद्र पुरोहित रमेश लड्डा यांच्या हस्ते करण्यात आला मंगल पाठ श्री रामदेव बाबा राणी सती दादी श्रीराम हर हर महादेव चे भजन कीर्तन सतत सहा तास राम मंदिर परिसरात करण्यात आले.
यावेळी रूपात देवी झुंजून वाला मीरा गोइंका सरिता गोयंका कीर्ती भाला रजनी लड्डा कांता गोयल निर्मला शर्मा निर्मला पंडित शांताबाई पाठक उर्मिला मिश्रा संगीता गुप्ता सपना अग्रवाल संगीता पाटील बगडिया रुक्मणी अग्रवाल आशा गोयंका संतोष गोयंका विजय चावडा विद्याधर अग्रवाल देवकिसन अग्रवाल सतीश गोयंका नीता अग्रवाल संतोष नरेश घेताना मंजुश्री नवीन झुंझुनवाला निर्मला पंडित च्या लता शर्मा कनक बोस मीडिया कल्पना अग्रवाल सीमा अग्रवाल शांतता लताश सुनीता शर्मा शाहू माया पवार कलाताई शाहू किरण शर्मा शकुंतला शर्मा माधुरी शर्मा सुनीता जोशी सुरेखा छान गाणी निर्मला पाडिया अशा चितलांगे अन्नपूर्णा जाजू अनुसया जाजू गिरीश सिंघानिया ब्रिजेश पंजाब आणि संजय अग्रवाल शांताताई विनोद या ज्योती लड्डा पद्मा अग्रवाल, विक्रम झुंझुनवाला स्नेहा विक्रम झुंझुनवाला विक्रम वाला सुधाताई ठक्कर, पुरुषोत्तम खंडेलवाल नीता पाटील, संध्या गावंडे आधी मातृशक्ती मोठ्या संख्येने सहभागी होते.
सतत 77 वर्षापासून रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव साजरा करण्यात येतो.
स्वर्गीय सुरजकरन जोशी, सत्यनारायण बजाज, नारायण सरकी वाले बालकिसन चांडक, नथू पटेल ओम प्रकाश जोशी बिलाखिया, तुलसीराम गोयंका सन गोपाल पुरोहित वनवारी लाल बजाज एडवोकेट प्रमोद अग्रवाल यांची परंपरा सातत्याने सुरू आहे मोठ्या राम मंदिर परिसरात आठ दिवस हा उत्सव चालत असते
आपल्या प्रतिक्रिया द्या....