भद्रावती शहरातील बसस्थानकातील आवारामध्ये असलेल्या बाबूजी कॅन्टीनला आग लागून संपूर्ण कॅन्टीन जळून खाक झाली. ही घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
येथील बसस्थानकाच्या आवारामध्ये गुप्ता यांचे बाबूजी टी स्टॉल नावाचे कॅन्टीन आहे. येथे खाद्यपदार्थ तथा इतर साहित्य विकले जातात. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याचे बोलले जात आहे. आग लागल्याचे समजतात अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. काही नागरिकांनाही आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आगीवर नियंत्रणलागलेल्या आगीमध्ये कॅन्टीनमधील साहित्य असे जळून खाक झाले.
मिळेपर्यंत फर्निचर, शीतपेय, फ्रीजर तथा इतर साहित्य जळून खाक झाले. याच परिसरात अन्य दुकाने असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आग नेमकी कशामुळे लागली यासंदर्भात चौकशी केली जात आहे.