राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना , सर्व जातिय संघटना यांच्या वतीने ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या वेंडली गावातून होणार ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियानाची सुरवात 1 नोव्हेंबरला झाली असून, 10 नोव्हेंबरला चंद्रपूर तालुक्यातील येरूर या गावात भेटीगाठी अभियान संपन्न झाले ओबीसींच्या प्रमुख मागण्या घेऊन गावा गावा मध्ये अभियान सुरू आहे,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्वे करण्यात यावा , ओबीसी विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींना प्रत्येकी एक वसतिगृह सुरू करण्यात यावे व ज्या विध्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही त्यांना आधार योजना लागू करण्यात यावी , न्या. संदीप शिंदे समिती बरखास्त करण्यात यावी आणि अन्य ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मंजूर करून घेण्यासाठी "भेटीगाठी जनजागृती अभियान" रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ला सायंकाळी 7 वाजता पांढरकवडा येथे कार्यक्रम होणार असून प्रमुख वक्ता म्हणून ऋषभ राऊत राहणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर आहेत तर उदघाटन सुधाकर अडबाले शिक्षक आमदार, प्रमुख वक्ता म्हणून ऋषभ राऊत, प्रवक्ता राष्ट्रीय ओबीसी महासंघ राहतील, प्रमुख पाहुणे सरपंच सुरज तोतडे , बाजार समिती संचालक किशोर मत्ते , ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, ओबीसी योध्दा विजय बलकी, प्रेमानंद जोगी, तसेच गावातील ,उपसरपंच समीर भिवापुरे, पोलीस पाटील सचिन टिपले,डॉ संजय घाटे, रणजित डवरे, अनिल डहाके, डॉ दिलीप कांबळे, ,दिनेश कष्टी ,गणेश आवारी, देवराव सोनपित्तरे,भाऊराव झाडे,देवा पाचभाई, गजानन कष्टी, ग्राम पंचायत सदस्य सदस्य कनय्या तोतडे, मोनिका वाटगुरे, अर्चना गावंडे, अर्चना रोगे, संगीता सोनटक्के,अरुण देऊलकर,एम व्ही पोटे,एस एम मालेकर, मनीषा बोबडे, उपस्थिती राहणार आहेत, कार्यक्रमला उपस्थित राहण्याचे आवाहन हितेश लोडे,किशोर लोनगाडगे, विजय मत्ते, वासुदेव गोबाले, परशुराम बरडे, वामन काकडे, रामदास काकडे, बापूराव रोगे, हनुमान रोगे, विजय बावणे, शिवाजी सोनटक्के, विजय वैरागडे, हेमराज तुराणकर, अशोक रोगे, बाबुराव कुकुडे, विजय मोहूर्ले, राजू वाटगुरे, राजू खंडाळकर, विजय काकडे , प्रकाश कुकडे विठ्ठल वाटगुरे, आशिष मंदाडे, स्वप्नील मोहूर्ले , दिलीप कावडे, विजय पाचभाई, अरविंद पाचभाई, श्रवण पिपलकर, पंढरी नक्षीने, एकनाथ पाऊनकार, निखिल तोतडे, सहदेव कोल्हे ,विलास पाजारे , संदेश गावंडे, सुमित नगराळे , दिनेश मत्ते, मारोती मंदाडे, भास्कर वरारकर, सुभाष ढोले, विठ्ठल बोरपे, कवडू उपासे, गजानन मत्ते, कैलास रोगे, संतोष मोहूर्ले, आतिष टिपले,महादेव रणदिवे,अनिल रोगे, मधुकर पिपलकर, बंडू सोनटक्के, प्रवीण धोटे, सेनाजी हनुमते डोमाजी निखाडे, हरिदास टिपले, प्रकाश टिपले, गुलाब कोल्हे, वारलु मोहूर्ले, विठ्ठल नवघडे, यांनी केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....