अकोला :-ग्रामीण भागात दळणवळण सुविधा सोबत विकास कामांना गती देण्यासाठी व सर्वसामान्यांच्या भावनेचा आदर करून त्यांना अपेक्षित कार्य आमदार रणधीर सावरकर सातत्याने करीत असल्यामुळे अकोला पूर्व विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ला जनतेचा पाठिंबा असल्याचे व पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार महाराष्ट्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्याला गती कायम ठेवण्यासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा लाडकी बहीण एसटीमध्ये मोफत व 50 टक्के सवलत मातृ शक्ती तसेच शिक्षणात उच्च शिक्षणासाठी फी माफी तसेच युवाशक्ती ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू करून पाच लाख रुपयापर्यंत उपचार सर्वांना उपलब्ध करून देण्याचा उपलब्ध करून देऊन एक रुपयात पीक विमा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे काम महायुती सरकारने केले असे प्रतिपादन खासदार अनुपसंजय धोत्रे यांनी केले ग्राम कुटासा येथे आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर यांच्या विशेष निधीमधून विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माननीय युवा खासदार श्री अनुप भाऊ धोत्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते गावकऱ्यांनी आपल्या लाडके खासदार व आमदार यांचे स्वागत करून विकास परवाला आशीर्वाद दिले
यावेळी या कार्यक्रमाला राजेश भाऊ नागमते विजयसिंह सोळंके शिवाजीराव देशमुख माधवराव चतार सुभाष भाऊ उमाळे श्याम भाऊ राऊत प्रकाश सोनी श्रीराम भाऊ कापसे अनंत देशमुख गजानन भाऊ थोरात गजानन भाऊ गावंडे मोहन चतार गोपाल लाखे संतोष शिवरकर विनोद मंगळे अनुप साबळे मोहन सावरकर विठ्ठल वाकोडे समाधान येरोकार मंगेश घुले बाळू पाटील धुमाळे शुभम लोणे दिलीप सुलताने अशोकराव झांबरे मुरलीधर उमाळे दामू काका उमाळे माधवराव सोमकुवर अर्जुन सिंग सोळंके पिंटू भाऊ कापसे दीपक काळदाते अनंत भाऊ कापसे ज्ञानू भाऊ झांबरे नंदू भाऊ खोकले पुरुषोत्तम शिरसाट विलास भाऊ थोटे नवले महाराज किरण भाऊ नवलकार रमेश पाटील झांबरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.