ब्रह्मपुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच २० एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेतले गेले. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत ३९ उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे.
ब्रह्मपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार विजय वडेट्टीवार करत आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती सत्ता कायम ठेवण्यासाठी रणनीती आखली जात आहे. तर भारतीय जनता पार्टी तयार केलेली महाविकास आघाडीत प्रयत्नशील आहेत.
माजी आमदार अतुल देशकर यांच्या स्थानिक पातळीवर बिघाडी झाल्याचे नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती चित्र बघायला मिळत आहे. तसेच निवडणूक लढवित आहे. यामध्ये तिसरी आघाडी म्हणून वंचित बहुजन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप युती करून आघाडी, शिवसेना(उद्धव बाळासाहेब काँग्रेसला शह देण्यासाठी प्रयत्न सुरू ठाकरे गट), संभाजी ब्रिगेड, आहे. तालुक्यातील चित्र कसेही असेल निवडणुकीच्या मैदानात उतरून भाजप तरी राज्यात भाजप शह देण्यासाठी काँग्रेसला धसका भरविण्यासाठी प्रचाराची रणधुमाळी
सध्या ग्रामीण भागात जाऊन भाजप, काँग्रेस, विविध आश्वासन देऊन शेतकऱ्यांची मते आपल्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणधुमाळीचा प्रचार अभियान जोमात सुरू आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील काँग्रेस पक्षात स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये गटबाजी दिसून येते आहे. याचा फायदा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस युती तर नाही घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते गटबाजी होऊ नये, याची खबरदारी घेत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी एकूण
सतरा [१७] जागांसाठी निवडणूक २८ एप्रिल रोजी पार पडणार आहे. तरी आता हा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.