वाशिम : जवाहर नवोदय विद्यालयात सन 2024-25 या वर्षाकरीता इयत्ता 9 वी आणि इयत्ता 11 वीच्या प्रवेशासाठी पार्श्विक प्रवेश निवड चाचणीव्दारे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. www.navodaya.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून विनामुल्य अर्ज सादर करावे. असे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस.डी. खरात यांनी कळविले आहे.