कारंजा लाड ..भविष्यातील संभाव्य त पाणीटंचाई ला तोड देण्यासाठी राज जलतारा योजनेत कारंजा तालुक्यातील गायवळ गाव पुढे सरसा वले असून या गावाने वेगळीच ओळख निर्माण केली आहे येथील 187 अल्पभूधारक शेतकऱ्यांनी जलताराचे आपले अर्ज करून सहभाग घेतला असुन एकुण ५०५ जलतारा सविस्तर अंदाजपत्रकाप्रमाणे होणार असून त्यापैकी दोनशे एक जलतारा पूर्ण झाले आहे उर्वरित येणाऱ्या हप्त्यामध्ये पूर्ण करण्याचा गावचा मानस आहे व पाच एकराच्या वरील एससी एसटी दोन लाभार्थ्यांनी दहा जलताना करायचा केला आहे उर्वरित जनरल पाच एकराच्या वरील मोठ्या लाभार्थ्यांनी स्वखर्चाने 83 जलतारा करणार असुन त्यापैकी 23 पूर्ण जलतारा झाले आहे अशा एकूण 588 जलतारा पूर्ण करण्यात येणार आहेत्यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक व १००/टक्के करण्याचा मानस गायवळ गावाने घेतला आहे त्यामध्ये गावातील सर्व लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभाग नोंदला असून दिनांक 12 एप्रिल २०२५ मा. जिल्हाधिकारी मॅडम बुवनेश्वरी एस यांनी गावाला भेट देऊन जलताराची कार्यशाळेत मार्गदर्शन केले व गावामध्ये ग्राम स्तरावर जलतारासाठी काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार केला सदर कार्यशालेंकरीता उपस्थित मा.तहसीलदार कुणालजी झाल्टे साहेब मा. विनोद हरणे साहेब नायब तहसीलदार, मा. पुनम जी राणे मॅडम गटविकास अधिकारी पंचायत समिती कारंजा घुगे साहेब सहायक गट विकास अधिकारीकारंजा तसेच नोडल अधिकारी तथा तथा मंडळ कृषी अधिकारी कारंजाश्री गुणवंत ढोकणे साहेब, श्रीकांत माने गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती कारंजा गावच्या प्रथम नागरिक श्रीमती पुष्पाताई अरुणराव राऊत ,कार्यकारी सरपंच सतीश पाटील राऊत ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी राठोड साहेब ग्राम महसूल अधिकारी महेशजी बायेसकर श्री मंगेश सोलंके कृषि सहायक, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक येवले सर घाडगे सर सावके सर व अंगणवाडी सेविका गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडळ श्री संत गजानन महाराज मंडळ
श्री संत मुंगसाजी महाराज मंडळ
व गावातील इतर सामाजिक कार्यकर्ते सदर कार्यशाळेत उपस्थित होते व गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सादर करा कार्यक्रमांमध्ये जलताराविषयी सविस्तर माहिती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम बुवनेश्वरी एस यांनी दिल्या तसेच गावाविषयी सविस्तर माहिती नोडल अधिकारी श्री गुनवंत ढोकणे साहेब यांनी दिली गावाची भौगोलिक माहिती सहभागी झालेल्या शेतकरी अर्जाची कामाबद्दल कृषी सहायक एम एस सोळंके यांनी माहिती दिली सदर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्याचा सहभाग जलताराकरिता वाढत असून सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावासारखे कार्य करावे असे आव्हान तहसीलदार श्री कुणाल झाल्टे तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना केले आव्हान केले व गावच्या वतीने आभार प्रदर्शन श्री घाडगे सर यांनी सर्व कार्यशाळेत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांचे व उपस्थित गावातील नागरिकांचे आभार व्यक्त केले
*शेतकऱ्यांची जागरूकता व सहभाग कौतुकास्पद*
शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत उत्सुफुर्त सहभाग घेतल्यामुळे जलतारा बाबत प्रभावी जनजागृती झाल्यामुळे महसूल प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे या जनजागृती मध्ये सहभाग घेणारे गावातील विशेषतः कार्यकारी सरपंच सतीश पाटील राऊत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळ संत मुंगसाजी महाराज मंडळ संत गजानन महाराज मंदिर व गावातील मदतनीस म्हणून अंकुश ध्रुव कुमार मुंडे चंद्रशेखर प्रकाशराव गायकवाड अक्षय माने, अंकुश तुला, रमेश मार्गे , उमेश गायकवाड, गोपाल चौधरी, सागर भाऊ चौधरी बंडू भाऊ इंगळे बाळू भाऊ व्यवहारे बाळू भाऊ इंगळे मनोज इंगळे गावातील सर्व तरुण टेक्निकल ऑपरेटर म्हणून धीरज इंगळे जिल्हा परिषद शाळेमधील येवले सर्व यांचा स्टॉप यांचाही यामध्ये महत्त्वाचे योगदान राहिले आहे
*प्रशासनाची मार्गदर्शक भूमिका*
जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. भुनेश्वरी एस मॅडम उपजिल्हाधिकारी श्री कैलासजी देवरे व तहसीलदार श्री कुणालजी झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले
नोडल अधिकारी गुणवंत ढोकणे सरपंच सतीश पाटील राऊत तलाठी महेश बाविस्कर ग्रामसेवक शिवाजी राठोड कृषी सहायक मंगेश सोळंके कोतवाल महादेव पवार रोजगार सेवक राजू पाटील गायकवाड यांच्या सह शेतकरी स्थानिक नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदविला
*तालुक्यामधून ग्राम गायवळ शंभर टक्के शेतकऱ्यांनी जलतारा मध्ये अर्ज देऊन सहभाग नोंदविणारा गाव घायवळ म्हणून नोंद करण्यात आली
*प्रशासनाच्या वतीने सत्कार* जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मा. भुवनेश्वर एस यांनी ग्राम स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या सत्कार केला असेच कार्य इतर गांवात सुद्धा व्हावे असे असे सर्व तालुक्यातील गावा तील शेतकऱ्यांना आवाहन सर्वांना केले
*स्वखर्चातून ७३ जलताराची निर्मिती*
या योजनेची केवळ अर्धापूर ते जोडलेले ना जाता गावातील पाच एकराच्या वरच्या म्हणजेच मोठ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर स्वखर्चाने एकूण 17 लाभार्थ्यांनी 73 जलतारा ची निर्मिती केली व मनरेगा योजने अंतर्गत एकूण 189 चे ५१५ सअप जलताराचे तयार करण्यात आले त्यापैकी साध्य लक्षात 202 पूर्ण झाले आहे
आपल्या प्रतिक्रिया द्या....