कारंजा:-दिनांक:- ३ एप्रिल २०२३ रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री.राजेंद्र पाटणी साहेब यांच्या शुभ हस्ते कारंजा शहरात नागरी स्थानीक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविणे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा या योजने अंतर्गत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग कारंजा अंतर्गत खालील कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार राजेन्द्र पाटणी व मान्यवरांच्या हस्ते कारंजा शहरात संपन्न होत आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष . नरेंद्र गोलेच्छा, भाजपा कारंजा शहराध्यक्ष ललित चांडक, मुख्याधिकारी. दीपक मोरे, कारंजा सा. बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता जोशी आहेत. खालिल कामांचे भूमिपूजन सकाळी ९ : 00 वाजता पासून सुरू होत आहे. १)कारंजा येथे प्रगती नगर येथील मंगरुळपीर रोड ते अरुण आडे ते मिलींद वानखडे घरापर्यंत व नरेंद्र गवई ते मिथुन सोनोने घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे. रु ५६,९८, ६५८/-
भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ९:०० वाजता* कार्यक्रम स्थळ - प्रगती नगर. २)कारंजा येथे प्रगती नगर येथील नरेंद्र भगत घर ते रु खिराडे घरापर्यंत व प्रदिप कुमार लाहे घर ते अशोक भगत ते प्रकाश पडघन घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे. रू २४,४९,४२१/- भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ९:१० वाजता स्थळ - प्रगती नगर ३)कारंजा येथे प्रगती नगर येथील बुध्द विहाराला संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे.अंदाजित किंमत रू२१,५२,२९४/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ९:१० वाजता* स्थळ:- बुद्ध विहार जवळ. प्रगती नगर. ४)कारंजा येथे शिक्षक कॉलनी येथील बुध्द विहार ते गौतम भगत घर ते मामदानी कॉम्पलेक्स पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे. अंदाजित किंमत रु २२,५४,२२७/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ९:२० वाजता* स्थळ: बुद्ध विहार, शिक्षक कॉलनी.
५)कारंजा येथे शिक्षक कॉलनी येथील मंगरुळपीर रोड ते रु गुरुकूल प्राथमिक शाळा ते किरण राठोड घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण व नाली बांधकाम करणे. अंदाजित किंमत रु २७,३५,१०८.भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ९:२० वाजता* स्थळ:- शिक्षक, कॉलनी. ६)कारंजा येथे म.ब्र.आश्रम ते सिंधी कॅम्प पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. अंदाजित किंमत रु१,१०,६०,७८५/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ९:३० वाजता देवी मंदीर जवळ , सिंधी कॅम्प. ७)कारंजा येथे ग्रामिण रुग्णालय ते सिंधी कॅम्प पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु १,०९,२०,९८४/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी १०:०० वाजता स्थळ - ग्रामीण रुग्णालय. ८)कारंजा येथे ग्रामिण रुग्णालय ते बस स्टैंड पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु ८७,२८,५११/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी १०:०० वाजता ग्रामीण रुग्णालय. ९)कारंजा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु ६९,५६,०४३/-
भूमिपूजनाची वेळ :- सकाळी १०:३० वाजता*स्थळ :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक १०)कारंजा ता कारंजा जि वाशिम येथे बस स्टैंड ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु ७८,३७,४०८/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी १०:३० वाजता स्थळ:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक. ११)कारंजा येथे पोहा वेश ते सांरग तलाव पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. रु ३९,१२,५६०/-भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ११:०० वाजता स्थळ:- जाणता राजा चौक, सारंग तलाव. १२)कारंजा येथे खुशी मोबाईल दुकान ते रामासावजी चौक पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे व नाली बांधकाम करणे. रू १,५६,२०,०५२/- भूमिपूजनाची वेळ :- सकाळी ११:३० वाजता*स्थळ:- रामा सावजी चौक. १३)कारंजा येथे शहीद भगतसिंग पुतळयापासून ते अविनाश मेडिकल पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे. रु १,५७,५५,९२९/- भूमिपूजनाची वेळ :- सकाळी १२:०० वाजता स्थळ:- शहीद भगतसिंग पुतळ्याजवळ. आणि दुपारी 12 पासुन खालिल कामांचे भूमिपूजन संपन्न होत आहे. १४)कारंजा येथे महाविर ब्रम्हचारी आश्रम ते किशोर देवडा यांचे घरापर्यंत पेव्हर ब्लॉक रस्त्याचे बांधकाम करणे.रु.७७०९८५.०० १५)कारंजा येथे किशोर देवडा यांचे घरापासुन ते डॉ. कांत यांचे प्लॉट पर्यंत पेव्हर ब्लॉक रस्त्याचे बांधकाम करणे.रु.७७०९८५.०० १६)कारंजा येथे डॉ. कांत यांचे घरापासुन ते अकोला रस्त्यापर्यंत पेव्हर ब्लॉक रस्त्याचे बांधकाम करणे.रु.७७०९८५.०० १७)कारंजा म.ब्र.आश्रम बजरंगी येथे हितेश त्रिवेदी यांचे घरापासुन ते सुनिल बजाज यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट ड्रेनचे बांधकाम करणे.रू.७५०४३६.००
१८)कारंजा म.ब्र.आश्रम बजरंगी येथे कमलेश लाहोटी ते गोविंद भुतडा यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट ड्रेनचे बांधकाम करणे.रू.७५०४३६.०० १९)कारंजा येथे राजतिलक किराणा ते बबलु शर्मा चक्की पर्यंत सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे.रु.७३१०७७.०० २०)कारंजा येथे गुरु मंदिर जवळील अजय खेडकर यांचा दुकानापासून ते नाफडे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे व बारादारीपुरा येथील रवी शेळके यांच्या घरापासुन ते विठ्ठल मंदिर पर्यंत नाही बांधकाम करणे.रु.८८३९१४.०० २१)कारंजा हटोटीपुरा येथे भोंगाडे यांचे घरापासुन ते जिचकार यांचे घरापर्यंत रस्त्याची सुधारणा करणे.रु.७७४७३८.०० २२)कारंजा हनुमान नगर भिलखेडा येथे हनुमान मंदिर ते विठ्ल भेंडे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे.रू.७३१०७७.०० २३)कारंजा साईबाबा नगर भिलखेडा येथे मुंडे यांचे घरापासुन ते गोपाल टाले यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकामकरणे.रु.७३१०७७.००
२४)कारंजा शांती नगर येथे दिनेश अगाशे यांचे घरापासुन ते गाडेकर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे.रु.७३१०७७.० २५)कारंजा येथे लोकमान्य नगर मधील मरसकोल्हे से गणेश घोडसाड यांच्या घरापर्यंत कॉक्रिटीकरण करणे व माळीपुरा महादेव मंदिराचे सुशोभीकरण करणे.रू.८९०९४०.०० २६)कारंजा टेलीकॉम कॉलनी येथे गजानन सरोदे यांचे घरापासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे.रू.७४४७४९.०० २७)कारंजा येथे लोकमान्य नगर येथील हनुमान मंदिर करीता सभागृह बांधकाम व परिसर सुशोभीकरण करणे व मंगरुळ रोड लगत प्रगती नगर येथील कालुत ट्रॅक ते महादेव सोनवणे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे.रू.९८३६९८.०० २८)कारंजा येथे लोकमान्य नगर येथील वानखेडे यांच्या घर ते अंकुर राऊत यांच्या घरासमोरील परिसरात परिसरात लादीकरण करणे, जे. सी. शाळेसमोरील शिव मंदिर ते खुडे यांच्या कॉम्प्लेक्स पर्यंत नाली बांधकाम करणे व ममता नगर येथील गजानन महाराज परिसरात लादीकरण करणे.रु.१७४१७०४.०० २९)कारंजा येथे बायपासवरील हिंदु स्मशानभूमी मध्ये सशोभीकरण करणे, मोठे राम मंदिर भक्ती झेरॉक्स ते सोळंके पर्यंत लादीकरण करणे व नाली बांधकाम करणे व टेलीकॉम कॉलनी येथील गजानन सरोदे यांचे घर ते विठ्ठल मंदिर पर्यंत लादीकरण करणे.रु.१२५७५०५.०० ३०)कारंजा येथे सिंधी कॅम्प येथील जय मातादी जनरल स्टोअर्स ते भक्तीधाम मंदिर पर्यंत लादीकारण करणे, सिंधी कॅम्प येथील किशोर नेतनकर ते राजू प्रचवानी याच्या घरापर्यंत नाला बांधकाम करणे व सातपुते लेआऊट येथील गजानन महाराज मंदिर ते गजानन गावंडे ते गुणवंत कवळे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे.रू.१४५७१८४.०० ३१)कारंजा येथे जागृती नगर येथील नवले ते डॉक्टर लहाने ते देवडा कंपाउड पर्यंत कॉक्रिटीकरण करणे, प्रोफेसर कॉलनी बावणे यांच्या घर ते हॉटेल वैष्णवी पर्यंत काँक्रीटीकरण करणे व प्रोफेसर कॉलनी मध्ये गजानन मंदिर परिसरात लादीकरण करणे.रू.११०९२७७.००
३२)कारंजा येथे मोठे राम मंदिर येथील साधू यांचे घर ते जिग्नेश लोढाया यांच्या घरापर्यंत नाली व लादीकरण करणे, आश्रम येथे पंचवणी यांचे घरापासून ते हितेश त्रिवेदी यांचे घरापर्यंत नालीवर स्लॅब टाकने व ब्रजलाल कॉलनी येथे कमलेश लाहोटी ते गोविंद भुतडा यांच्या घरापर्यंत कॉक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे.रु.१३०२९०३.०० ३३)कारंजा येथे ब्रजलाल कॉलनी येथे गोविंदा भुतडा ते नरेंद्र चांडक यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे व भारतीपुरा भाकरे यांचे घर ते राऊत यांचे घर व परिसर येथे लादिकरण करणे.रू.९७४८७७.००
३४)कारंजा येथे रंगारी पुरा गुलाब काळे यांचे घर ते विठ्ठल मंदिर पर्यंत नाल्याचे बांधकाम करणे व बायपास वरील रुईवाले यांच्या दुकानापासुन ते श्री मुंदे सर यांचे प्लॉट पर्यंत दोन्ही बाजूने नाली बांधकाम करणे.रू.१४१४२३८.०० ३५)कारंजा येथे चुनापूरा रुईवाले यांच्या घरासमोरील परिसरात धापा व लादीकरण करणे, विठ्ठल मंदिर चौक येथे प्रकाश आप्पा निंबलवार घर ते धानोरकर यांच्या घरापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे. लोकमान्य नगर येथे चंद्रावाडी परिसरात नालीचे बांधकाम लादीकरण करणे व रंगारी पुरा येथे गणेश मंदिर ते बेल्लाळ यांच्या घरापर्यंत नाल्याचे बांधकाम करणे.रू.१२६०९३२.०० इत्यादी.वरील मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होत आहे तरी नागरिक तसेच भाजपाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक यांनी केले आहे. असे कारंजा तालुका भाजपा प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....