ग्रामदेवत राजेश्वर सह सर्व तीर्थस्थळाचा व संस्कृती संवर्धनाचा काम महायुती सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करून राष्ट्रवाद तसेच संस्कृती निर्माणच कार्य करणारा करणारा व अकोला राजराजेश्वरला अ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी तयारीला आम्ही लागलो आहे असा विश्वास भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केला. अकोला शहरातील अनेक शिवभक्तांनी गेल्या दोन वर्षापासून राजेश्वर मंदिराला ड वर्गापासून ब वर्ग तसेच आराखडा निर्माण करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांचं योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला व शिवभक्तांनी राज राजेश्वर मंदिर परिसरात आतिषबाजी अभिषेक विशेष पूजा अर्चना ढोल ताशे बँड पथक वाजून भर पावसामध्ये जल्लोष साजरा केला.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून राजेश्वर मंदिराचा प्रश्न आमदार रणधीर सावरकर यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाला जेव्हा कुठे नसताना केवळ खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न सादिक पठाण करीत असेल तर अकोल्याच्या जनतेला दूध खुळे समजण्याचा प्रयत्न करू नये. सर्व कागदपत्रे आमदार रणधीर सावरकर यांच्या नावाने असून केवळ आपण काही जयजंदाच्या सहाराने विजयी झाले असले तरी खोटे श्रेय देण्याचा प्रयत्न खान पठाण यांनी करू नये असा इशारा भाजपा नेते विजय अग्रवाल यांनी दिला.
आमदार वसंत खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामदेवता राज राजेश्वर मंदिरात सायंकाळी आठ वाजता विशेष अभिषेक पूजा अर्चना करण्यात आली यावेळी विजय अग्रवाल जयंतआमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने गिरीश जोशी, सिद्धार्थ शर्मा, माधव मानकर ॲड देवाशिष काकड रमेश अल्करी दिलीप मिश्रा सागर शेगावकर रणजीत खेडकर, संतोष पांडे अनिल गरड चंदा शर्मा सुमन गावंडे रंजना विंचनकर निलेश निनोरे रवी दुतोंडे अमोल गीते अमोल मोहकार घनश्याम भिसे, विशाल गमे शुभम गरड, नितेश पाली, करण साहू, मनोज साहू मसने गिरीश जोशीसुनील कांबळे, नरेंद्र साठे, टोनी जयराज : आनंद बालोदे
प्रकाश घोगलिया
योगेश गोतमारे
गिरीश जोशी: राजू गोंदेकर प्रवीण झापर्डे
गिरीश जोशी: नितीन ताकवले जितू देशमुख राम खरात सुनील पसारी
राजेंद्र गिरी
उज्वल बामनेट जितू देशमुख
राजेंद्र गिरी
उज्वल बामनेट, पंडित हेमंत शर्मा तसेच अमोल गोगे अजय शर्मा विजय इंगळे प्रशांत अवचार, सहज शेकडो कार्यकर्ते तसेच विविध मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विजय अग्रवाल यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अकोला राजराजेश्वर मंदिराला अ वर्गाचा दर्जा मिळून देणार असून यासाठी आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे आमदार वसंत खंडेलवाल हे सुद्धा प्रयत्नशील राहणार असून अकोला शहराचा विकास करणे हे आमचं कर्तव्य असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले एकही निधी न आणणारे केवळ गप्पांचा बाजार करणारे पासून अकोले कर सावध असून महानगरपालिकेच्या निवडणूक लक्षात घेता खोटेसोय घेण्याचा प्रताप करू नये असाही इशारा विजय अग्रवाल यांनी दिला आहे