अकोला:-
18 वर्ष पूर्ण झालेले व ज्यांचे नाव गहाळ झाले त्यांनी तातडीने नावनोंदणी करा.
मुदत: २५ जून ते २५ जुलै
या दरम्यान मतदारांसाठी नवीन नाव नोंदणी, नाव व पत्ता दुरुस्ती, फोटो बदलणे, मतदारसंघ बदलणे, मयत व्यक्तीचे नाव कमी करणे, Mobile नंबर update, आधारशी link करणे, नवीन Voter Id बनवणे या सर्व प्रकारच्या नोंदणी करण्याची मोहिम पुन्हा सुरु झाली आहे.
App Link:-
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen&pcampaignid=web_share
फॉर्म-6
नविन नाव नोंदणीसाठी
फॉर्म- 6B
आधार कार्ड हे मतदार कार्डला जोडण्यासाठी….
फॉर्म- 7
नाव कमी करण्यासाठी...
फॉर्म-8
नाव दुरुस्ती, वय, पत्ता यातील चुक दुरुस्तीसाठी…
आवश्यक कागदपत्रे
1)पासपोर्ट साईज एक फोटो
2)ओळखप्रत्रः पॅनकार्ड,जन्माचा दाखला, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स…(यापैकी एक)
3)रहिवासी पुरावा- आधार कार्ड, पासपोर्ट कॉपी, वीज बील, मालमत्ता कर पावती,बॅंक पासबुक (यापैकी एक)
आपल्या प्रतिक्रिया द्या....