आरमोरी :-
हितकारिणी शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित हितकारिणी माध्य. व उच्च माध्य. तथा वरिष्ठ महाविद्यालय आरमोरी येथे शिक्षण संस्थेचे सचिव मा. तेजराव बोरकर याच्या हस्ते 78 वा ध्वजारोहण सपन्न झाला त्याच प्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. काशीरामजी शेबे यांच्या हस्ते नेरल चौक आरमोरी येथे संपन्न झाला.
ध्वजारोहण कार्यक्रमाला माजी प्राचार्य मधुकर बन्सोड, मा. प्रा. मुरलीधर श्रीरामे, मा. प्रा. गजाजन भोयर, मा. प्रा. शालिकराम राऊत, मा. प्रा. रामा पाचपांडे, वसंत टीचकुले, नोमेश्वर ढोंगे, सेलोकर साहेब, राऊत, गणवीर उपस्थित होते
ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन प्रा. मने, तंबाखू मुक्त प्रतिज्ञा प्रा. राखाडे, तसेच तिरंगा प्रतिज्ञा प्रा. मानकर यांनी केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाला विद्यालयचे प्रा.कु. नखाते, प्राचार्य जय फुलझेले, पर्यवेक्षक बहेकर तसेच डी जी बुद्धे, रुपराम निमजे नरेंद्र ढोले, दादाजी चौधरी, सतीश धात्रक, श्रावण कामडी, विनायक मानकर, सुधाकर सिडाम, राजेश हेडाऊ, कु. सोनल पेटेवार, कु. शारदा श्रीरामे, कु. सलामे कु. कुणघाटकर, प्रा. कु. रुपाली शेंडे, प्रा. भाग्यवान मेश्राम, प्रा. संदीप प्रधान, प्रा. कु. जोत्स्ना डहारे, प्रा. रूमदेव सहारे, प्रा. राजेंद्र दोनाडकर, प्रा. मोहनदास राखडे, प्रा. प्रितम शेलोकर, प्रा. आशिष म्हशाखेतरी, प्रा. एन. आर. नैताम, प्रा. कु.टीना सारवे, प्रा. कु. वैशाली मेश्राम, इत्यादी प्राध्यापक वृंद, व शशिकांत देशमुख, हिमांशू मातेरे, टिकाराम लिंगायत, नाना दुमने,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच नगरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....