चांगले काम करायला वेळ परिश्रम सोबत चांगली वृत्ती ठेवून कार्य संस्कारातून होत असते कोणाला वाईट म्हणण्यात वेळ लागत नाही परंतु चांगल्या कामाची प्रशंसा कराला मोठे मन लागते आरोग्य क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये अकोल्यातील डॉक्टरांच्या सर्व संघटना तसेच आरोग्य क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातील नागरिक सातत्याने कार्य करत असल्यामुळे आरोग्य हब म्हणून पश्चिम विदर्भात प्रसिद्ध आहे यासाठी सेवा देणाऱ्या जुन्या आणि नवीन पिढी यांच्या त्या ग ची भूमिका असून या क्षेत्राला व त्यांच्या कार्याला संशय घेण्याचा काम न घेता सहकार्य होत नसेल तर विरोध न करता मानवता कार्याला सहकार्य करा असे आवाहन,. . मेडिकल कॉलेज अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अंतर्गत राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या संकल्पित अकोला लोकसभा मतदारसंघातील मोफत महाआरोग्य शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक श्रीमती तरंग तुषार वारे हे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून लेडी हार्डिंग हॉस्पिटलअभ्यासगत समितीच्या अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे, अधिकारी गाढवे कॉलेजचे डॉक्टर नेताम, डॉक्टर रणजीत सपकाळ जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील विजय अग्रवाल मेळावा संयोजक अनुप धोत्रे, जयंत मसने, अनुप शर्मा गिरीश जोशी डॉक्टर शंकरराव वाकोडे एडवोकेट देवाशिष काकड, डॉक्टर किशोर मालोकार डॉक्टर अमित कावरे डॉक्टर संजय शर्मा वसंत बाचोका, डॉक्टर अश्विनी खडसे डॉक्टर शिंगवी डॉक्टर राजीव देशपांडे, सिद्धार्थ शर्मा हरीश आलीमचंदा,नी, संदीप बिहाडे डॉक्टर संदीप चव्हाण डॉक्टर चितलांगे माधव मानकर आदी मंचावर विराजमान होते.
यावेळी 120 संघटनेला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
आरोग्य उपसंचालक श्रीमती वारे यांनी आयुष्यातील सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या घटनेमध्ये मानवतेचे कार्य विशाल आरोग्य शिबिर आणि सेवा देणाऱ्यांची सेवा डॉक्टरांची सेवा ही प्रेरणादायी असल्याचे सांगितले यावेळी खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी 2018 मध्ये कोविड काळामध्ये मेडिकल कॉलेजमधील नर्स यांच्या पती यांचे बंगालमध्ये झालेल्या निधना संदर्भात मदतीचे कार्य ची आठवण देण्यात आली व सर्वसामान्यांना सहज फोनवर उपलब्ध होऊन कार्य करणारे आमदार शर्मा खासदार संजय धोत्रे अनेक प्रसंगाची आठवण त्यांनी यावेळी करून दिली यावेळी आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
शिबिरात जनरल प्रॅक्टिशन असोसिएशन आज आपली सेवा देताना औषधी चा साठा आणून मोफत औषधी वाटप केले व वाढती गर्दी पाहता कोणत्याही प्रकारची नोंदणी न करता त्यांचा उपचार केला व त्यांना औषधी उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे होमिओपॅथी तसेच आयुर्वेदिक क्षेत्रातील डॉक्टरांनी तसेच निरोपिची डॉक्टरांनी निरोपैथिक डॉक्टरांनी आपली सेवा देऊन कोणत्याही मोबदला न घेता केवळ मानवतेचे कार्य म्हणून अनेक रुग्णांची सेवा केली त्यांच्या कार्याची सुद्धा आमदार सावरकर यांनी डॉक्टरांना वंदन करून सेवा देणाऱ्या सर्वांना त्यांच्या कार्याबद्दल सलाम केले .
यावेळी कुष्ठरोग हिवताप हत्तीरोग जिल्हाशल्य रोग आयुष्य विभाग इंडियन डेंटल असोसिएशन एंजल ऑफ मर्सी समर्थ नर्सिंग स्कूल महात्मा फुले नर्सिंग कॉलेज लसीकरण माता बाल संगोपन शरद पवार डेंटल कॉलेज सांगवी मेघे आशिष सावळे विजय गावंडे नितीन सपकाळ महात्मा फुले ज्योती महात्मा फुले ज्योती फुल ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रथम एज्युकेशन कांबळे डेंटल कॉलेज रिलायन्स हॉस्पिटल गुलाबरावजी गावंडे कॉमर्स कॉलेज गीतादेवी कॉमर्स खंडेलवाल कॉमर्स कॉलेज जिल्हा स्त्री रुग्णालय नर्सिंग स्कूल निमा आय एम ए आरोग्य विभाग, कार्यक्रम, डॉक्टर दीदी रणमेले डॉक्टर धनंजय चिमणकर डॉक्टर सुधीर चव्हाण डॉक्टर मनीष शर्मा डॉक्टर राजेश भोंडे डॉक्टर समीप प्रतिमा डॉक्टर अभिषेक तिडके डॉक्टर संदीप चव्हाण चंचल साठे राहुल साठे संगीता साने स्वामी मॅडम डॉक्टर सुनील बिहाडे डॉक्टर पंकज गुप्ता डॉक्टर जुगल किशोर चित्रांगे संगीता सरतकर डॉक्टर तनया तेरे देसाई आशिष साबळे प्रियंका पोटे डॉक्टर एजाज खान डॉक्टर दूध ओडे धूत डॉक्टर त्रिशाला मुनोत औ शिवाजी कॉलेज पी डी पाटील कॉलेज यांना संबंधित करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर आशिष तिवारी , शुभांगी ठाकरे यांनी केले. कामाचे आभार प्रदर्शन संयोजक अनुप धोत्रे यांनी करून या शिबिराला सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटना डॉक्टर नर्सेस भाजपा कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना बाहेरून आलेल्या डॉक्टर्स मंडळींचे आभार व्यक्त करून रुग्णसेवेमध्ये मदत करून आपल्या पूर्वजांना अभिप्रेत श्राद्ध पक्षांमध्ये समाजसेवा करून वंचित पिढी त्यांना आधार देण्याचे काम केल्याबद्दल त्यांनी खासदार संजय धोत्रे यांच्या वतीने आभार व्यक्त केले.