अकोला:-
ग्रामदैवत राजेश्वर मंदिराचा विकास व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार कटिबद्ध असून मतदारांचा विश्वास अकोले करांचा प्रेम अकोले करांची इच्छाशक्ती आणि पाठबळ शिवभक्ती शिव आराधना यामुळे या परिसराचा विकास होणारच आपण केवळ नाममात्र निमित्त मात्र असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
राजराजेश्वरला मंदिराला प्रथमच वर्गाचा दर्जा प्राप्त करून बदेऊन वर्गासाठी सातत्याने प्रयत्न करून त्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे मांडला असून त्याला लवकरच मान्यता मिळणार आहे त्याबद्दल राज राजेश्वर पालखी मंडळाच्या वतीने तसेच राजराजेश्वर विश्वस्त मंडळ तसेच गांधीग्राम राजराजेश्वर कावड पालखी मंडळाच्या वतीने आमदार रणधीर सावरकर यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिली दिलीप नायसे हे होते.
अकोला जिल्ह्यात विविध तीर्थस्थळाचा विकास सुरू असून यासाठी राज्य शासनाने अकोल्याच्या इतिहासामध्ये विकासाचा महाद्वार सुरू केला असून ग्रामीण भागासोबत शहरी भागाचा विकास सुद्धा करण्याचा शासनाचा निर्धार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास होणार आहे अकोला जिल्ह्याच्या प्रत्येक क्षेत्राचा सर्व स्पर्शी विकास करण्याचा संकल्प असून जनतेचा आशीर्वाद शिवभक्तांचे आशीर्वाद हेच आपले पाठबळ असल्याचे सांगून सनातन धर्म याची परंपरा निर्वाह करणाऱ्या भक्तांचा आशीर्वाद ही प्रेरणादायी असल्याचे आमदार सावरकर यांनी सांगून कार्यक्रमाच्या आरंभी त्यांनी ग्रामदैवत राजेश्वर चा आज जलाभिषेक वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करून श्रावण महिना, शुक्रवार आजची तारीख 8, 8 चे महत्व लक्षात घेऊन आयोजकाने सहा-सात आठ याचा संगम केला आहे त्रिवेणी संगम करून त्रिवेणी संगमनाला महत्त्व असून कुंभमेळा याला जागतिक विक्रम प्रयागराजला झाला व्यवस्था उत्तम होती त्यास धरतीवर यंदा शिवभक्तांची व्यवस्था जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर व आम्ही सहकाऱ्यांनी केली आहे शिवभक्तांच्या भावना जपण्याचं काम महायुती सरकार करणार आहे व्यवस्था केली म्हणजे उपकार केले नाही ही शिवभक्तांच्या हक्क असल्याचीही त्यांनी सांगितले यावेळी महाभिषेकाच्या माध्यमातून पाऊस सहज शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य नागरिक कामगार, चाकर माने, व्यापारी ज्येष्ठ नागरिक मातृ शक्ती सुखी संपन्न व्हावे आरोग्य निरोगी व्हावी अशी प्रार्थना ग्रामदेवता राजराजेश्वरला अभिषेकाच्या माध्यमातून केली वेदपाठी लखन शर्मा, दीपक शर्मा हेमंत शर्मा महेश जोशी राजेश्वर मंदिराची पुजारी महेश महाराज शामसुंदर झा यांच्या मुखात बिंदूतून मंत्र अभिषेक करण्यात आला.
आयोजक दिलीप नायसे शिवभक्त मंडळ शिवाजी नगर अकोला चन्दु सावजी ,सुनील गरड ,राजू बुंदेले ,मुन्ना उकरडे, वसंत सोनटक्के,राजेश भारती, पप्पू मोरवाल,तरुण बगेरे ,संतोष पांडे ,सतीश ढगे ,नटवर अहीर,पप्पू विज,शेषराव सांगे, प्रवीण झापर्डे ,गोपाल झापर्डे ,योगेश गोतमारे, राजू धनोरकर ,तुषार भिरड, मांडेकर,कपिल नायसे, अमोल सर्जेराव,राजेश नायसे ,आकाश दलाल, शुभम गरड़, नीलेश मालगे,मंगेश चोपड़े, नीलेश खांदेल ,विशाल गमे,अजय गरड, तुषार नागलकर,बाला शिंदे,योगेश चोपड़े,कुणाल भिरड़ मनीष बुंदेले,वैभव पवनकर गजानन धोगे, तसेच कावड शांतता समितीचे एडवोकेट पप्पू मारवाल, राजेश भारती, तरुण ,बगैरे विठ्ठल गाडे गोपाल नागापुरे, करण शाहू पवन महल्ले संतोष पांडे सिद्धार्थ शर्मा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमात
, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, गिरीश जोशी, कृष्णा शर्मा, माधव मानकर, संजय गोटफोडे, ॲड देवाशिष काकड, रमेश अलकरी, पवन महल्ले, दिलीप नायसे, सिद्धार्थ शर्मा, वैशाली शेळके, चंदा शर्मा, सुमन ताई गावंडे साधना येवले संदीप गावंडे, तुषार भिरड, नितेश पाली, अमोल गीते, रणजीत खेडकर, गोपाल मुळे, नितीन राऊत, विलास शेळके, दिलीप मिश्रा, प्रवीण झापर्डे, नितीन ताकवले, धनंजय धबाले, सतीश ढगे, अनिल गरड, विशाल गमे, दिलीप भरणे, पप्पू वानखडे, घनश्याम भिसे, अमोल मोहोकार, मनीष बुंदेले, मनीष बाचू का, संजय झाडो, कार, श्रीकांत गावंडे, करण साहू, संतोष डोंगरे, हर्ष चौधरी, अतुल गोमासे, ध्रुव खुणे, योगेश गोतमारे, सतीश येवले, उमेश श्रीवास्तव, रवी यादव, उज्वल बामणेट, अभिषेक भगत, आदी उपस्थित होते यावेळी आतिषबाजी, पुष्पवृष्टी करण्यात आली ढोल ताशांनी स्वागत करण्यात आले . राज राजेश्वर यांची प्रतिमा विद्युत प्रतिमा श्रीपाल शाल देऊन आमदार सावरकर यांचा स्वागत करण्यात आला. हर हर महादेव हर बोला महादेव राज राजेश्वराची महाआरती यावेळी करण्यात आली मोठ्या संख्येने भावी क उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....