सावली तालुक्यातील पाथरीनजीक आसोलामेंढा कालवा वळणावर सोमवारी एक कारने झाडाला एमएच आदळल्यानंतर पेट घेतला. कारमधील तिघे प्रसंगावधान राखून बाहेर निघाल्याने बचावले.
राहुल रामचंद्र जुमनाके, गौरव कुसराम, सौरव कुसराम हे तिघे कारने (क्र. ३४ बीआर (५७२४) आसोलामेंढ्याला गेले होते. परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडाला आदळली. तिघे बाहेर चंद्रपुरातील संजयनगर येथील पडताच कार पेटली.