पुण्यभूमी अयोध्यl येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठा उत्सव व भव्य मंदिर उद्घाटन सोहळा आटोपून परम पुज्यनीय श्री जितेंद्रनाथजी महाराज यांचे राजराजेश्वर नगरी अकोला रेल्वे स्टेशन येथे प्रथम आगमन झाले असता जय श्रीराम, जय जय श्रीराम, वंदे मातरम्,भारत माता की जय अश्या प्रचंड घोषणl देत श्री राम भक्तांनी त्यांचे भव्य दिव्य स्वागत केले यावेळी नंदुजी देशपांडे, डॉ अशोक ओळंबे मा आ वसंतराव खोटरे,मा आ नारायणराव गव्हाणकर सौ रेखा खंडेलवाल,सौ झुनझुनवाला, मयुर खंडेलवाल हरीश अलीमचंनदlणी रतनलालजी खंडेलवाल किरण मोरगावकर शिरीष धोत्रे,सौ अर्चना धोत्रे,विजय मालोकार,संजय चौधरी,मुकेश गव्हाणकर,आशुतोष काटे, प्रभाकर वlनखडे विवेक जकाते,योगेश गोतमारे,विनय जकlते सिद्देश मुरारका सह शेकडो रामभक्त महिला व पुरुष युवक उपस्थित होते.