मंगरूळपीर (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे): येथे दिनांक 24 जुलै रोजी सोमवार रोजी पंचशील बुद्ध विहार येथे दीक्षाभूमी स्मारकाचे अध्यक्ष दादासाहेब गवई यांना स्मृती दिना निमीत्त आभिवादन करून आंदराजली अर्पण केली. यावेळी विनोद डेरे अध्यक्ष पंचशिल बुध्दाविहार यांनी काल कथीत दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेला पूष्प वाहून अभिवादन केले .याप्रसंगी धम्म सेवक पंजाबराव अघम, बाबाराव भगत,आनंदराव अगमे,रूपराव इंगोले ,शंकूतलाबाई इंगोले ,वंदना कांबळे ,सार्थक इंगोले, सिमा डेरे आदीनी श्रध्दांजली वाहली तर कार्यक्रमाचे संचालन पंजाबरावअघम यांनी केले तर आभार प्रर्दशन रूपराव इंगोले यांनी केले .