रिसर्च, ब्रँडिंग, फिल्म्स, मीडिया (Resale. In) मुंबई या संस्थेद्वारे दि 18 मार्च 2024 रोजी *महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकांचा सन्मान* या कार्यक्रमा चे आयोजन नाशिक येथील गुरुदक्षिणा सभागृहात केले होते.
या मध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी तथा व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुष यांचा प्रसिद्ध अभिनेत्री *सोनाली कुलकर्णी* च्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यात प्रामुख्याने. पर्यटन क्षेत्रात काश्मीर व लडाख, या ठिकाण च्या विपरीत परिस्थिती स्थित 300 च्या वर यशस्वी सहली केल्यामुळे श्री रेणुका टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे डॉ.माधव देशमुख यांना सन्मानित करण्यात आले.
समारंभाला नाशिक येथील प्रतिष्ठित उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते. अकोलेकर आणि छायाचित्रकार मित्रपरिवार भरभरून शुभेच्छा देत आहे.