देहू रोड रेल्वे स्टेशन येथून *साकेत राहुल कुलकर्णी* नावाचा १३ वर्षांचा मुलगा बुधवार दिनांक ०१ मे २०२४ रोजी रात्री १० च्या सुमारास हरवला आहे. गोरा वर्ण उंची ५ फूट ८ इंच आहे. साकेतला सुखरूप घरी आणण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे. कृपया कोठेही दिसल्यास सोबतच्या नंबर वर कळवावे ही विनंती.