ब्रम्हपुरी वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या नाग भिड प्रादेशिक वन विभागाच्या मींडा ला बोटातील एरह्वा टेक री येथील महिला स्वतःचे शेतात काम करीत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने निर्मला प्रकाश भोयर वय 45वर्ष हिला हल्ला करून ठार केले.वाघाने महिलेला ठार केल्याची बातमी पंचक्रोशीत पोहचता स वन विभाग नागभिड यांना कळविली.वन विभागाची चमू घटना स्थळी पोहचले असता वन पाल तावडे यांना जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले.यावेळी उप वन संरक्षक महेश गाय कवाडं वन परिक्षेत्र हजारे सह वन विभागाच्या वतीने पंचनामा करण्यात आला असून वन विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान देण्यात आले पुढील तपास वन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.