कारंजा : येथून जवळच असलेल्या मौजे दुघोरा येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रेमानंद राऊत कृषी सहाय्यक यांनी गावातील शेतकरी सोबत दिनांक 12 सप्ते 2024 रोजी अक्षय पांडे यांचे शेतामध्ये संत्रा लागवडीची पाहणी केली असता गावातील वीस ते पंचवीस शेतकरी स्वतः बोलावून रावसाहेब यांनी ठळक बागा विषयी व अन्य शेती विषयक माहिती दिली यावेळी गावातील शेतकरी दीपक बांडे उपसरपंच चरण बांडे विवेक बांडे अमोल बांडे श्रीकृष्ण काजे रोजगार सेवक कैलास उगले नरेंद्र उगले भागवत बांडे ओम प्रकाश बांडे सुनील बांडे नरेंद्र पुंड दादाराव पुंड असे अनेक शेतकरी हजार होते मार्गदर्शन करताना राऊत यांनी कोणत्या ही बाबतची माहिती मार्गदर्शनाकरिता तप्तर तयार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषि अधिकारी राऊत यांचे आभार व्यक्त केले हे तालुका कृषी अधिकारी यांचा तिन्ही गावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळते अक्षय पांडे यांच्या शेतामधील संत्राची पाहणी करताना अनेक शेतकऱ्यांनी अभिनंदन केले त्यानंतर अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे झालेले नुकसान यांची स्वतः पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला की शासनाच्या निकषानुसार आपणाला मदत मिळेल वेळोवेळी शासनाचे जेही परिपत्रक योजना निघेल ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यात येईल अशी त्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली..