कारंजा (लाड) : शासन मान्य वैदर्भिय चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.)कारंजा (लाड)जि.वाशिम ह्या मानवसेवी संस्थेकडूनसामाजिक,राजकिय,सहकार,शिक्षण,उद्योग,कृषी,साहित्य,अष्टपैलू कला,लोककला,क्रिडा,पर्यावरण,आरोग्य,आध्यात्म्य,पत्रकारिता,युवा,महिला क्षेत्रातील सेवाव्रती कार्य करणार्याला प्रोत्साहन देवून यशस्वी व्यक्तीमत्वांचा गुणगौरव करण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्री महोदय,आमदार,आणि प्रतिष्ठित सन्माननिय पाहुण्यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र भूषण व इतर विविध राज्यस्तरिय पुरस्कार वितरणाचा यशस्वी भव्य दिव्य सोहळा आयोजीत केल्या जाणार आहे.
वाशिम जिल्ह्यात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे तरी इच्छुक सेवाव्रती व्यक्ती,समाजसेवक, कला,क्रिडा,साहित्य व सर्वच क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या सहभागाकरीता आयोजक : एकनाथ पवार सचिव वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्ट (रजि.) कारंजा (लाड) जि.वाशिम संपर्क क्रं.8805613780 ह्यांचेशी दि. 15 जानेवारी 2025 पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.