अकोला :- ओशो आश्रम पुणे अंतर्गत अकोला येथे ओशो आश्रम स्थापना केला आहे. अकोला ओशो आश्रम सद्भावना ओशो दीक्षा कार्यक्रम पुणे येथील ओशो आश्रमाचे स्वामी अमोनो सुरधाम स्वामी आनंद सुभाष मार्गदर्शन करतील आयोजित केला आहे तरी सर्व ओशोप्रेमी प्रिय मित्रांनी हितचिंतकांनी व ज्यांना ओशो आध्यात्मिक मेडिटेशन ओशो आश्रम प्रबोधनाचा कार्यक्रम ओशो प्रेमींना रविवारी दिनांक 30- 6 -2024 रोजी सकाळी 10 वाजता जास्तीत जास्त ओशोप्रेमींनी हजर राहावे असे जाहीर निमंत्रण दिले आहे.
पत्ता :-बळवंत कॉलनी मैत्रीय भवन कौलखेड रोड गणेश हार्डवेअर समोर काळपांडे हॉस्पिटल च्या बाजूला ओशोप्रेमींनी उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.
ओशो प्रेमी
डॉक्टर धनंजय उर्फ ओशो स्वामी बाबा नालट अकोला संपर्क साधा मोबाईल नंबर 92 71 62 13 12