बल्लारपूर:-
राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा नवीन दहेली लावारी यांच्या वतीने दिनांक 2फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी महासंघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष गणपती मोरे व तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ बल्लारपूर तालुका मार्गदर्शक तथा नवीन दहेली येथील सरपंच योगेश जी पोतराजे यांनी संत तुकाराम महाराज यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमा निमित्त नवीन दहेली येथील उपसरपंच सुनीता राजूरकर,राजेंद्र भोयर,नीलकंठ मोरे,चेदन वागदरकर,स्वप्नील मोरे,संतोष कुशवाह, सविता मोरे,वैशाली पोतराजे,लताबाई पोतराजे,पारवताबाई मोरे, वैशाली भोयर,रुपा गौरकर,जोत्सना वागदरकर, छाया उरकुडे,पायल पायपरे, शारदा ठेगणे,रुचिता नारले,दीपा मांदाडे , सिंधुबाई वाढई , कलु बाई वाढई,शशिकला खापणे,गयाबाई ठावरी,मेघा भोयर,वेदांती भोयर,मोहिनी टेकाम, आरती ठवरे, कांता निरंजने,शांता बक्षी, रानिबाई कुशवाह, आदी ओबीसी बांधव उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....