किनवट : आठवी महाराष्ट्र राज्यस्तरीय कराटे स्पर्धा २०२२ या स्पर्धेत कु.वैष्णवी संजय बेद्रे पाटील हिने गोल्ड मेडल मिळविले.दि.१५- मे-२०२२ रोजी तालुका क्रीडा संकुल पुसद येथे आयोजित कार्यक्रमात कु. वैष्णवीला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला.
दि.२६-मे-रोजी किनवट तर बेद्रे पाटील हिचा सत्कार केला.
यावेळी बेद्रे परिवाराच्यावतीने सौ.राजश्रीताई पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराजांची सागवानी लाकडामध्ये बनविलेली फोटो देऊन कुटुंबाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे मारूती सुंकलवाड,कराटे प्रशिक्षक संदीप यशिमोड,संजय बेंद्रे पाटील आदी उपस्थित होते.