चंद्रपूर : राज्यात आगामी चार दिवस धो धो पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी व बुधवारी पावसाचा जोर अधिक राहील. गुरुवारपर्यंत पाऊस सुरूच राहणार आहे.
या भागात यलो अॅलर्ट : चंद्रपूर, नागपूर, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद.
आपल्या प्रतिक्रिया द्या....