हिंगणघाट (वर्धा) येथील सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या व आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या तसेच अखिल भारतीय ग्राहक पंचायत संघटिका सौ. कल्याणीताई मुटे ह्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना तसेच माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना व इंडिया 24 न्युज च्या वतीने " वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्र रत्न" राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सर्व समाजातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.